browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

Tagged With: Marathi

मुद्द्याचंच बोला… !!!

Categories: Marathi | Tags: , | Leave a comment

“मोहनाचे” स्मित हास्य….

लफड्यावर लफडी झालीत अन् घोटाळ्यावर घोटाळे तरी सुध्दा “मोहनाच्या” चेह-यावर असतं स्मित हास्य न्यारे, मनात काटा कुठे तरी रुतत असतो त्यांचे स्मित हास्य सारं काही सांगून जातो.

Categories: Marathi, Marathi Vatratika | Tags: , , | Leave a comment

दरबारातल्या खेपा…

तोंड दाबून बसतो रोज मुक्याचा मार नाका पेक्षा झाला आहे मोत्याचाच भार नशिबी सत्ता आली पण शांत झोप नाही दरबारातल्या खेपा काही केल्या कमी होत नाही !

Categories: Marathi, Marathi Vatratika | Tags: , , | Leave a comment

करुणेचा ‘निधी’….

‘करुणेचा’ ‘निधी’ पोहचला ‘सोनियेच्या’ दरबारी दक्षिणेत मोहिम सुरु करण्यास निघाली आहे स्वारी

Categories: Marathi, Marathi Vatratika | Tags: , , , | Leave a comment

उध्दार…

‘मोहन’ आपल्या मनातलं काहीच सांगत नाही ‘मातेच्या’ दरबारात काहीच चालत नाही पंचायत होते त्यांची भारी शेवटी ‘जिच्या’ हाती दोरी ती जगासी उध्दारी !

Categories: Marathi, Marathi Vatratika | Tags: , , | Leave a comment

साहेबांचे क्रिकेट वेड..

मराठी वात्रटिका… साहेब आमचे एकदा क्रिकेट मँचच्या उदघाटनास गेले म्हणाले, ध्यानचंदने क्रिकेट साठी खूप काही केले, खेळांडूना प्रोत्साहन देणे आमचं कर्तव्य आहे म्हणून तर सचिनला रत्नजडीत हॉकी स्टीक देणार आहे, आम्ही प्रत्येक खेळाडूवर बारकाईने लक्ष ठेऊ येत्या आॉलंमपिक मध्ये क्रिकेटचं सुवर्ण पदक घेऊन येऊ.

Categories: Marathi, Marathi Vatratika | Tags: , , | Leave a comment

हे उगवत्या सूर्याच्या देशा….

हे उगवत्या सूर्याच्या देशा… आज तू दुःखाच्या समुद्रात बुडालेला आहे तुझ्या दुःखाची खोली आम्ही कधी ही मोजू शकणार नाही… हिरोशिमाच्या काळोखा नंतर तू पुन्हा उगवलास एका नव्या तेजाने…

Categories: Marathi, Marathi Poems | Tags: , , , , , , | 1 Comment

झाकली मूठ..

साहेब म्हणतात आमचे ‘मला काही कल्पना नव्हती’ ‘राजा’ डाव खेळत गेला माझी फक्त सही होती साहेबांची अशीच गळचेपी होते झाकली मूठ नेहमी सव्वा लाखांची असते !

Categories: Marathi, Marathi Vatratika | Tags: , , , | Leave a comment

एकाकी झुंज….[पान १]

मंचावर जातांना तिचे पाऊलं हळू हळू पडत होते. पडणा-या प्रत्येक पावलागत तिच्या मनाची कोलाहल होत होती. ज्या क्षणाची बायजाने कधीच कल्पना केली नव्हती तो क्षण तिच्या समोर उभा होता. जणूकाही त्या क्षणाने तिच्या समोर आपले विशाल बाहू पसरले होते. चहुकडे टाळ्यांचा कडकडाट जरी होता तेरी तिला जणूकाही काहीच ऐकायला येत नव्हतं. डोळ्यातून अश्रूनां तर कधीच … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Stories | Tags: , , , | Leave a comment

प्रस्तावना…[मराठी कथा]

एकाकी झुंज… हि एक अशी कथा आहे… जी प्रेरणा देते आम्हा सर्वांना… हा एक लढा आहे एका स्त्रिचा…. जिने स्वप्न आपल्या उराशी बाळगले, त्य़ा स्वप्नांना तिने जोपासले, वाढविले आणि लढता लढता तिने ते स्वप्नं साकारले. तिचे जीवन म्हणजे एकाकी झुंज आहे. लढतांना तिने आपल्या सुख- दुःखाचा कधीच विचार केला नाही. जे दुस-यां साठी जगतात त्यांना … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Stories | Tags: , , , , | Leave a comment
Powered by Kapil