मनाचा सुक्ष्म कॅमेरा

Categories: Marathi, Marathi Poems | Tags: , | 1 Comment

रावण

बड़े ही उल्हास से

करेंगे हम रावण दहन
पर सोच कभी
रावण जैसा ही है अपना मन ,

भले ही समा बैठे है
हम ज्ञान का भंडार
पर छूटा नहीं
हमसे भीतर बैठा अहंकार ,

राह चलते कोई भी
रोज ‘सीता ‘ हरण कर जाता है
देखकर “निर्भया” से बर्बरता
रावण का भी सिर झुक जाता है ,

सबके मन में छिपा बैठा है
एक रावण आज भी
पर अपने मन को
‘राम’ नहीं बना पाए हम आज भी।

Categories: Hindi, Hindi Poems | Tags: , | Leave a comment

मनाचा सुक्षम कॅमेरा

Waiting for Food

Categories: Marathi, Marathi Poems | Tags: , , | Leave a comment

मुद्द्याचंच बोला

Cartoons By Dr. Ashish Vikhar

Categories: Marathi | Tags: , | Leave a comment

मनाचा सुक्ष्म कॅमेरा

Categories: Marathi, Marathi Poems | Tags: , | Leave a comment

मनाचा सुक्ष्म कॅमेरा

Shubham’s Photo

Categories: English | Tags: , | Leave a comment

मुद्द्याचंच बोला ..

Cartoon by Dr. Ashish Vikhar

Categories: English | Tags: | Leave a comment

मनाचा सुक्ष्म कॅमेरा ..

तेजपुंज

Categories: Marathi, Marathi Poems | Tags: , | Leave a comment

मुद्याचंच बोला …

Cartoons by Ashish Vikhar

Categories: English | Tags: , | Leave a comment

“मुद्याचंच बोला “..

रेखांना शब्द देणारे कलाकार … डॉ. आशिष विखार

शब्द हे नेहमिच भावना,संवेदना व्यक्त करातात . आपल्या अंतर्र मनातील गोष्ट शब्दांद्वारे व्यक्त करता येते.
पण नुसत्या रेखांच्या साहाय्याने जेव्हा मार्मिक टिका केली जाते , तेव्हा त्या रेखांना अधिकच अर्थ मिळतो. आपल्या रेखांना शब्द देत समाजातील उणिवांवर टीका टिपणी करणारा कलाकार डॉ. आशिष विखार! .

अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करित असतांना , त्यांनी आपली कला जोपासली आहे. व्यंगात्मक चित्र काढण्याचा छन्द त्यांना शालेय जीवन पासून जडला. आपल्या अचूक रेखांनी त्यांनी कार्टून काढण्यास सुरवात केली.
आज पासुन  त्यांनी काढलेली व्यगंचित्रं प्रसिद्ध करणार आहोत. त्यांच्या कलेच्या माध्यमातुन समाजाच्या डोळ्यात थोडे  अंजन घातले जावे एवढीच अपेक्षा. समाजाला थोडे  जागे करण्याचा आमचा हा हलका फुलका प्रयत्न !

Dr. Aashish Vikhar 

Categories: Marathi, Uncategorized | Tags: , | Leave a comment