browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

Marathi

वर्षा परगट, एक अत्यंत संवेदनशिल लेखिका व कवियञि आहे. साहित्य मंचावर एक उभरते ऩांव!. लेखनाचा वारसा असलेल्या वर्षा परगट यांनी अनेक पारितोषिक मिळविले आहेत.  त्य़ांचे साहित्य अनेक वर्तमान पत्र , मासिके व इतर माध्यमांवर वेळो वेळी प्रकाशित झालेले आहेत.

आपल्या सारख्या अनेक नवोदित लेखक कवि यांना एकत्र एकाच मंचावर आणून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ही वेबसाईट सुरु केली आहे. आमचा हा प्रयत्न तुम्हाला वाचकां पर्यन्त घेऊन जाण्य़ाचा राहिल. आमच्या या साहित्य प्रवासात तरुण लेख़क, लेखिका, बालसाहित्यकार, कवि, कवियत्रि वा असे अनेक ज्यांना लेखनाचे वेड आहे, सर्वांचे आम्ही स्वागत करतो.

ही वेबसाईट तुम्हां सर्वांना एक हक्काचे, जिव्हाळ्याचे आणि प्रगतीचे दरवाजे खुले करुन देत आहे.

आपले विचार, संवेदना, प्रतिक्रिया आणि भावना व्यक्त करण्याचे हे एक माध्यम आहे. आपना सर्वांचे सहकार्य आणि प्रेम अपेक्षित आहे.

आमचा  एकच संदेश — “वाचा, लिहा आणि मस्त रहा”


Leave a Reply

Powered by Aaliya Enterprise