खेद

digvijaya-singh-accepts-amrita-rai-as-girlfriend1म्हणतात ते

“राहुलला नाही मिळाला

चांगला सल्ला

नेस्तनाबूत झालो आम्ही

होता प्रबळ त्यांचा हल्ला….

आपल्याच प्रेम प्रकरणात

मशगुल

राहुलला काय सल्ला देतिल ?

म्हातारपणात लागली “चळ”

कुठुण पक्षाला बळ देतिल ?…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *