browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

माऊलीच्या चरणी…

Posted by on July 16, 2011

ज्ञानेश्वर कालीन महाराष्ट्र…

ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्राची घडी खुपच विस्कळीत होती, वर्ण, जातपात, कर्मकाडांचे स्तोत्र उच्चवर्गियअनी माजविले होते. निरनिराळ्या प्रकारच्या विचारसरण्या समाजात होत्या. दै्व्त, अदै्वत विचारसरण्या समाजात अस्तित्वात होत्या. निर्मळ प्रवाह समाजात नव्हता. धर्माला ग्लानी आली होती. स्वधर्मिय लोक सुध्दा शास्त्र धर्माच्या नावाखाली भोळ्या- भाबड्या अज्ञानी लोकांना स्वार्थासाठी फसवित होती. अशा परिस्थितित धर्मास विकृत स्वरूप प्राप्त होते की काय असे ज्ञानेश्वरांना वाटू लागले होते आणि म्हणून त्यांनी वैदिक धर्मावर आपल्या लिखानात जोर देऊन, वैदिक धर्माची रक्षा करण्याकरिता प्रयत्न केला पण तो परधर्मियांवर हवा तसा हल्ला चढवून नव्हे तर आपल्या हव्या तशा उदारपणाने , उदार अध्यात्म सांगणारा ग्रंथ, गिता ग्रंथ टिका करण्यास हाती घेऊन व त्यातिल गीतार्थाने विश्वरूप भरुन ![क्रमशः]

 

Comments are closed.

Powered by Aaliya Enterprise