browser icon
You are using an insecure version of your web browser. Please update your browser!
Using an outdated browser makes your computer unsafe. For a safer, faster, more enjoyable user experience, please update your browser today or try a newer browser.

Marathi Articles

मनाचा गोडवा

स्मृतिगंध.. मुंबई म्हटली कि गर्दी, आवाज, आणि जीवघेणा गोंधळ . माणसांच्या गर्दीतला आपणही एक भाग असतो. अशा माणसांच्या गर्दीत माणूस सापडणे कठीण!. बाजार फुलांचा आहे तरी सुगंध सापडत नाही. कारण माणसाची कुत्रीमता आता कुत्रिम फुलांपर्यंत आली आहे. अशा कुत्रिम जगात कुठेतरी एका कोपऱ्यात आपुलकी जपणारे,नातं जोडणारे, मनाचा साधेपणा ठेवणारे, जिव्हाळ्याची वाटावीत अशी माणसे बघितली कि … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment

When I Met a Talented Photographer…

एक गुणी फोटोग्राफर … “जे ना देखे रवी ते देखे कवी” अशी आपल्या कडे म्हण आहे. कवी सगळं काही बघू शकतो. जे दिसत ते आणि जे दिसत नाही ते ही . आपल्या आजू बाजूला जे दिसत किंवा ज्या काही सूक्ष्म हालचाली सुरु असतात त्या आपण डोळ्यांनी टिपू शकत नाही. अशा वेळेस कमी येतो तो कॅमेरा … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Articles | Leave a comment

संताना अभिप्रेत असलेली नीती…

एकंदरीत असाच अर्थ काढावा लागेल की आपले जीवन जगत असतांना, पहिल्यांदा दुस-याच्या जीवनाचा विचार करुन, त्या प्रमाणे वागणे यालाच नीतीमत्ता म्हणता येईल. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णला प्रश्न केला की मी माझ्या भाऊ, गुरु, नातवंड, वडिलधा-या मंडळीना मारुन, राज्यभोग केला तर ते एक प्रकारचे पापच आहे. पण श्रीकृष्णाने त्याचा हा मोहरुपी क्षण जावा म्हणून गीता सांगितली. त्याला … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment

नीती म्हणजे काय ॽ …..

नीतीचा विचार करतांना असे म्हणावे लागेल की स्वतःच जीवन जगत असतांना, इतरांनाही सामावून घेऊन मग त्यात प्राणीमात्र, वनस्पती, सर्व जीवसृष्टी आली, सहचार्याच्या भावाने, विवेकबुध्दीने वागणे, योग्य कृत्य करणे म्हणजे नीती म्हणता येईल. नीती एकाच प्रकारची नाही.

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , , | Leave a comment

ज्ञानेश्वरीचे प्रयोजन…

ज्ञानदेव गीतेवर टिका करण्यास का प्रवृत्त झाले व असा प्रश्न उपस्थित करून त्याची यथा संभव उत्तरे देण्याचा प्रयत्न अनेक विचारवंतांनी केला आहे. “शांभव अद्वयांनद वैभव देऊन कलीकडून गिळल्या जाणा-या जीवांना मुक्त कर” अशी आज्ञा गहिनीनाथांनी निवृत्तिनाथांना केली. तेव्हा कलीने ग्रासलेल्यावर निवृत्तिनाथरुप कृपाळू मेघाने जी शांतरसाची वृष्टी केली तोच हा आपला ग्रंथ असे ज्ञानदेवाने सांगितले आहे.

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment

गीतेची निवड…

गीता ही सर्व उपनिषदांचे सार व सर्व शास्त्रांचे माहेर होय. गीता हे एक नीतीशास्त्र आहे, अस सांगतांना त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण घेतले आहे. जेव्हा अर्जुनाने श्रीकृष्णाला नीतीविषयक प्रश्नकेला तेव्हा श्रीकृष्णाने ” अर्जना तू क्षत्रिय आहेस, लढणे हे तुझे कर्तव्य आहे. तू लढ” एवढे उत्तर दिले असते तरी सुध्दा काम भागले असते.

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment

टीकेसाठी ‘श्रीमद्भभगवतगीतेचीच निवड का ?…

माऊलीच्या चरणी… तत्कालिन समाजात माजलेली आचारसंहिता, त्यातून निर्मान झालेली सार्वत्रिक अधःपतन आणि पर्यायाने होणारा धर्मनाश या फे-यात सापडलेल्या समाजाला सोडविण्यासाठी “अद्वयानंद वैभव सप्रभव प्राप्त झालेल्या” निवृत्तिनाथांच्या आज्ञेने व त्यांच्या कृपेच्या सार्मथ्याच्या जोरावर ज्ञानदेव ‘गीतार्थ’ सांगण्यास प्रवृत्त झाले. कर्म, अकर्म, धर्म अधर्म, या द्वंदांत सापडलेल्या, मोहरूपी सर्पाने अर्जुनाला दंश केलेला पाहुन कृपाकटाकशाने त्या दंशाचा परिणाम दूर … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment

माऊलीच्या चरणी…

ज्ञानेश्वर कालीन महाराष्ट्र… ज्ञानेश्वरांच्या काळात महाराष्ट्राची घडी खुपच विस्कळीत होती, वर्ण, जातपात, कर्मकाडांचे स्तोत्र उच्चवर्गियअनी माजविले होते. निरनिराळ्या प्रकारच्या विचारसरण्या समाजात होत्या. दै्व्त, अदै्वत विचारसरण्या समाजात अस्तित्वात होत्या. निर्मळ प्रवाह समाजात नव्हता. धर्माला ग्लानी आली होती. स्वधर्मिय लोक सुध्दा शास्त्र धर्माच्या नावाखाली भोळ्या- भाबड्या अज्ञानी लोकांना स्वार्थासाठी

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , , | Leave a comment

माऊलीच्या चरणी…[भाग २]

संत ज्ञानदेवांबद्दल काय सांगावे. प्रा. आर.डी.रानडे म्हणतात “ज्ञानदेव हे जसे मोठे पंडित होते, थोर आत्मानुभवी होते, तसे ते अभिजात कविही होते. मात्र त्यांनी आपली काव्यस्फूर्ति विश्वात्मक देवाचे वर्णन करुन धर्म किर्तन करण्यात खर्च केली”. सामान्यतः रुक्ष म्हणून गणला जाणारा वेदान्त त्यांनी सरळ काव्य स्वरुपात मांडला. त्यांच्या भाषेत सांगावयाचे म्हणजे “माझ्या मराठाचि बोलु कौतुके । परी … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment

माऊलीच्या चरणी..

आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्राच्या संताना नामन करुन “ज्ञानेश्वरीतिल नीती विचार”.. ह्या वर माझे स्वतःचे विचार प्रगट करण्याचा प्रयत्न करित आहे. अर्थात ‘ज्ञानेश्वरीवर” काही ही टिपनी करण्याची माझी क्षमता नाही. तरी सुध्दा मला जे कळले, गवसले आणि समजले ते तसेच्या तसे आपणा पर्यंन्त पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करित आहे. आशा आहे माझी कुठली ही चुक आपण वाचक … Continue reading »

Categories: Marathi, Marathi Articles | Tags: , | Leave a comment
Powered by Kapil